Pan Card 2.0 Approves Cabinet : Pan Card 2.0 ठरणार Game Changer

कॅबिनेट ऑफ रोज प्लांट 2.0 प्रोजेक्ट

संसदेत नवीन पॅन कार्ड २.० प्रकल्पाची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रास्तावित केली आहे.

या योजनेअंतर्गत सध्या असलेले पॅन कार्ड यांची प्रणाली संपूर्णपणे आधुनिक केली जाणार आहे.

हे पॅन कार्ड एक डिजिटल क्रांती म्हणून समोर येणार आहे जे की करदात्यांसाठी अनेक सामान्य नागरिकांसाठी खूप सोईस्कर असेल या पॅन कार्डवर किंवा कोड राहणार आहे.

या प्रकल्पावर एकूण 1 हजार 435 कोटी खर्च केले जाणार आहे.

नागरिकांनी जुन्या पॅन कार्ड बद्दल संभ्रम निर्माण करून घेऊ नये, कारण जुने पॅन कार्ड हे जशास तसे राहणार आहे फक्त पॅन्ट 2.0 प्रकल्प हा डिजिटल इंडिया चा भाग असून जो की नागरिकांना QR कोड असलेले पॅन कार्ड प्रदान करेल यामुळे पॅन कार्डचा दुरुपयोग टाळता येईल.

या प्रक्रियेमध्ये तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढण्याची आवश्यकता नाही जे जुने पॅनकार्ड आहे त्यालाच तुम्हाला upgrade करून घ्यावे लागेल यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

Pan Card 2.0 मुख्य उद्दिष्ट :

  • पॅन कार्ड प्रक्रियेला संपूर्णपणे डिजिटल बनवणे.
  • QR मार्फत नागरिकांना योग्य ती सेवा पॅन कार्ड प्रणालीद्वारे प्रदान करणे.
  • पॅन कार्ड ला कॉमन बिजनेस आयडेंटिफायर म्हणून विकसित करणे जेणेकरून याचा उपयोग सर्व सरकारी कामांमध्ये एकाच कारणाद्वारे केला जाईल.

Pan Card 2.0 करण्याचे फायदे :

  • नवीन पॅन कार्ड २.० मध्ये एक एक्स्ट्रा लेयर ऑफ सुरक्षितता राहणार आहे जेणेकरून तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तसं की नाव डेट ऑफ बर्थ नंबर हा पूर्णपणे किंवा कोड मध्ये समाविष्ट होणार आहे.
  • क्यू आर कोड मुळे लवकर तुमची आयडेंटिटी ओळखण्यास मदत होईल. या प्रोसेसमुळे वेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया खूप सोपी होऊन जाईल आणि याचा फायदा कार्ड होल्डर आणि बिझनेस व्यावसायिकांना सुद्धा होईल.
  • आडवांस सुरक्षितता असल्यामुळे फ्रॉड होण्याची चान्सेस खूप कमी होऊन जाईल.
  • सामान्य नागरिक आणि व्यवसायिक या दोघांना पण 2.0 पॅन कार्डचा ओळखपत्र म्हणून वापरता येईल.

Pan Card 2.0 साठी पात्रता :-

पॅन कार्ड टू पॉईंट झिरो ना आपल्या करण्यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी काही आवश्यक कागदपत्रे गरजेचे आहे ज्यामुळे की तुम्ही या न्यू पॅन कार्ड साठी पात्र असाल. कागदपत्रे खालील प्रमाणे :

आधीचे Pan Card असणारे :

जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली पॅन कार्ड 2.0 अपडेट करू शकता.

सरळ QR Enabled PAN या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही नवीन पॅन कार्ड घेऊ शकता.

नवीन पॅन कार्ड अप्लाय करणारे :

१. ओळखपत्र :- आधार कार्ड ,मतदान कार्ड ,पासपोर्ट ,ड्रायव्हिंग लायसन्स

२. Address Proof :- लाईट बिल, बँक स्टेटमेंट किंवा रेंट एग्रीमेंट

३. जन्मतारीख प्रमाण :- जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला ( T.C.)किंवा पासपोर्ट.

Pan Card 2.0 योजना लागू होण्याचा कालावधी :

सरकार लवकरच याबद्दल माहिती जारी करेल आणि जुन्या पॅन कार्ड ला नवीन पॅन कार्ड मध्ये कसे अपडेट करायचे याची सविस्तर अपडेट हे सरकार द्वारे करण्यात येईल.

या प्रणालीला डिजिटल क्रांती मध्ये बदलण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागेल.

माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की पॅनकार्ड 2.0 ही योजना नागरिकांना आणि व्यवसायांना एक सुविधा सुलभ आणि जलद मार्गाने काम करण्यास गेम चेंजर ठरणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी होताच नागरिकांना आणि व्यावसायिकांना किंवा कोड अपग्रेड करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येईल.

निष्कर्ष :- Pan Card 2.0 The New Digital Initiative

केंद्र सरकार मान्य हा प्रोजेक्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारे घडवून आणलेली डिजिटल क्रांती आहे. या लेख द्वारे तुम्हाला या योजनेद्वारे योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे या योजने साठी लागणारे ठळक मुद्दे योजनेचे फायदे आणि लागणारे डॉक्युमेंट याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे.

एक पूर्ण वाचल्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपल्या जवळच्या मित्र नातेवाईकांना हा लेख पाठवून त्यांना मदत करावी.

तरीही पुढच्या अपडेट साठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.

Leave a Comment