Kanyadan Yojana Maharashtra : या वेबसाईटवर अर्ज करून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी पंचवीस हजार अनुदान मिळणार लगेच अर्ज करा.

मुलीचे लग्न करायचे म्हटले तर कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीवर खूप ताण पडतो आणि त्यांना नेहमी लग्नाच्या खर्चा चिंता सतावत असते. यामुळे काही लोक आपली हाऊस पूर्ण न करता कमी खर्चात लग्न करतात.

सामूहिक विवाहात भाग घेणाऱ्या नवदांपत्य भटक्या विमुक्त जाती आणि जमाती मधील जोडप्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत नव विवाहित दाम्पत्यात त्याला सरकारकडून 20000 पर्यंत अनुदान भेटत होते पण आता सरकारने या योजनेअंतर्गत नवविवाहित दांपत्यांना 25 हजार रुपये मदत करणार आहे असा जीआर काढला आहे.

2024 बद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत योजनेविषयी थोडक्यात माहिती त्यांनी ठळक मुद्दे आणि त्याविषयी लागणारे कागदपत्रे अटी शर्ती ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दल आम्ही या लेख मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत.

कन्यादान योजना 2024:

महत्वाचे पॉईंट बघून तुम्हाला समजेल की या योजनेचा फायदा कसा घ्यायचा आणि याबद्दल योग्य दिशा भेटेल अशी आम्ही आशा करतो.

  • वधू वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे.
  • पोराचे वय 21 वर्षे व वधूचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असू नये.
  • यांच्या प्रथम विवाह साठी हे अनुदान ग्राह्य धरले जाईल.
  • त्यातील वधू वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष या मागास प्रवर्गातील असावे.
  • बालविवाह प्रतिबंध कायदा व होंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा अभंग या दांपत्य कुटुंब यांच्याकडून झालेला नसावा याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करावे आणि आवश्यक आहे.

कन्यादान योजना 2024 आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
  • मुलाचे व मुलीचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • विधवा असल्यास मृत्यूचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
  • विवाह नोंदणी दाखला

कन्यादान योजना 2024 ला अप्लाय करण्याची पद्धत :

  • इच्छुक अर्जदाराने कार्यालयीन वेळेत जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा संबंधित प्राधिकरणाकडून अर्जाच्या हार्ड कॉपीची विनंती करावी.
  • अर्ज दिल्यावर त्यामध्ये असलेल्या सर्व अनिवार्य फील्ड भरून त्यामध्ये पासपोर्ट आकाराचे फोटो चिटकवून आवश्यक असल्यास स्वाक्षरी करावी.
  • अर्ज साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत काढून त्या स्टेपलर ने जोडून घ्यावे.
  • कागदपत्रांसह संपूर्ण माहिती भरलेला अर्ज योग्य कालावधीत जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना सबमिट करावा.
  • कार्यालयात अर्ज सादर केल्यास संबंधित प्राधिकरणाकडून पावतीची विनंती करावी.
  • दिलेल्या पावतीमध्ये आवश्यक तपशील जसे की स्वामी सणाची तारीख वेळ आणि ओळख क्रमांक असल्याचे खात्री करून घ्यावी.
  • योग्य कालावधीत सादर केल्याचे खात्री करा.

Conclusion Kannydan Yojana 2024 Maharashtra:

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली कन्यादान योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या Sarkarimahiti.info संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

Leave a Comment