Kanyadan Yojana Maharashtra : या वेबसाईटवर अर्ज करून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी पंचवीस हजार अनुदान मिळणार लगेच अर्ज करा.

kanyadan yojana 2024 maharashtra

मुलीचे लग्न करायचे म्हटले तर कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीवर खूप ताण पडतो आणि त्यांना नेहमी लग्नाच्या खर्चा चिंता सतावत असते. यामुळे काही लोक आपली हाऊस पूर्ण न करता कमी खर्चात लग्न करतात. सामूहिक विवाहात भाग घेणाऱ्या नवदांपत्य भटक्या विमुक्त जाती आणि जमाती मधील जोडप्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत नव विवाहित दाम्पत्यात त्याला सरकारकडून … Read more