एसबीआय बँकेने 2025 मध्ये होणाऱ्या क्लर्क या पदासाठी तब्बल 13732 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.
भारतातील प्रत्येक ग्रॅज्युएशन झालेला तरुण हा या भरतीसाठी अप्लाय करू शकतात.
या मेगा भरती बद्दल सर्व माहिती आपण या लेखांमध्ये देणार आहोत तरी आपण सर्वांनी हा ब्लॉग काळजीपूर्वक वाचा आणि एसबीआय मध्ये भरती होण्याची संधी मिळवा.
SBI Clerk Job 2025 ठळक माहिती :-
पदाचे नाव : | SBI Clerk ( जुनिअर सहकारी आणि सेल्स ) |
पदसंख्या ( पूर्ण भारतात ) : | १ ३ ७ ३ ५ |
वयोमर्यादा : | २ ० ते २ ८ |
शैक्षणिक पात्रता : | कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त |
पगार : | २५००० /- पासून सुरुवात |
Apply करण्याची शेवटची तारीख : | ७ जानेवारी २०२५ |
ऑनलाईन अर्ज : | SBI Clerk परीक्षा फॉर्म |
SBI Clerk Job राज्य निहाय रिक्त जागा :
महाराष्ट्र / मुंबई मेट्रो | मराठी | १ १ ६ ३ |
महाराष्ट्र ( Goa ) | कोंकणी | २ ० |
इतर राज्यातील जागा पाहण्यासाठी PDF Download करा .
वयोमर्यादा : १ एप्रिल २ ० २ ४ पर्यंत : २ ० ते २ ८ वय [ SC / ST : ० ५ वर्ष सूट , OBC : ० ३ वर्ष सूट ]
फीस : General /OBC / EWS : ₹ ७५० /- ( SC /ST /PWD /EXSM : फी नाही )
SBI Clerk Job महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ७ जानेवारी २०२५
पूर्व परीक्षा संभाव्य तारीख : मार्च २ ० २ ५
मुख्य परीक्षा संभाव्य तारीख : एप्रिल २ ० २ ५
महत्वाच्या लिंक्स :
जाहिरात PDF | येथे क्लिक करा . |
Official Website | येथे क्लिक करा . |
Whatsapp Group : | येथे क्लिक करा . |
Telegram Group : | येथे क्लिक करा . |